Sunday, June 21, 2020

महाराष्ट्र गर्जना न्यूज - निष्पक्ष, निर्भीड पत्रकारिता - तरुणांचा बुलंद आवाज - सामान्य माणसाचा असामान्य आवाज

महाराष्ट्र गर्जना न्यूज - निष्पक्ष, निर्भीड पत्रकारिता....


महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा असामान्य बुलंद आवाज म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

महाराष्ट्रातील जनतेच्या मूलभूत समस्यांना वाचा फोडणारे सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

महाराष्ट्रातील तरुणाईच्या मूलभूत प्रश्नांवर निर्भिडपणे प्रकाश टाकणारे तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक,ऐतिहासिक विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

समाजातील शोषित,पीडित, दुर्लक्षित घटकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न निर्भिडपणे, प्रामाणिकपणे मांडणारे जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिगग्ज, प्रभावशाली, कर्तृत्ववान, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा यशस्वी जीवनप्रवास मुलाखतीमध्ये उलगडणारे प्रेरणादायी व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र गर्जना न्यूज....

पत्रकार - अजित जगताप, पुणे
संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.



1 comment:

  1. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिल पाटील

    ReplyDelete