मुंबई, दिनांक २५ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात सरकार स्थापनेनंतर तब्बल पावणेतीन महिन्यानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :
१)राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर
२)सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया
३)चंद्रकांत दादा पाटील - पुणे
४)विजयकुमार गावित - नंदुरबार
५)गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड
६)गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
७)दादा भुसे - नाशिक
८)संजय राठोड - यवतमाळ, वाशिम
९)सुरेश खाडे - सांगली
१०)संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
११)उदय सामंत - रत्नागिरी, रायगड
१२)तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
१३)रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग
१४)अब्दुल सत्तार - हिंगोली
१५)दीपक केसरकर - मुंबई शहर , कोल्हापूर
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
१६)अतुल सावे - जालना, बीड
१७)शंभूराज देसाई - सातारा, ठाणे
१८)मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर
Snapdeal Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
No comments:
Post a Comment