Sunday, August 14, 2022

"राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप अखेर जाहीर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे "या" ११ खात्यांचा कार्यभार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे "या" ७ खात्यांचा कार्यभार;१८ कॅबिनेट मंत्र्यांकडे "या" महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी"


मुंबई, दि. १४ :  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे बहुप्रतिक्षित असे  खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  "सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ" तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग असतील. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे "गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार" ही खाती असतील.


राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.


 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


महाराष्ट्रातील  18 कॅबिनेट मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत : -


 


1)राधाकृष्ण विखे-पाटील  -  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास


 


2)सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय




 


3)चंद्रकांत पाटील -  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य


 


4)डॉ. विजयकुमार गावित -  आदिवासी विकास


 


5)गिरीष महाजन -  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण


 


6)गुलाबराव पाटील -  पाणीपुरवठा व स्वच्छता


 


Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


7)दादा भुसे -  बंदरे व खनिकर्म


 


8)संजय राठोड -  अन्न व औषध प्रशासन


 


9)सुरेश खाडे -  कामगार




 

10) संदीपान भुमरे -  रोजगार हमी योजना व फलोत्पादन


 


11)उदय सामंत -  उद्योग


 


12)प्रा.तानाजी सावंत -  सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण


 


13)रवींद्र  चव्हाण  -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

 


14)अब्दुल सत्तार -  कृषी


 


15)दीपक केसरकर -  शालेय शिक्षण व  मराठी भाषा


 


16)अतुल सावे -  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण


 


17)शंभूराज देसाई -  राज्य उत्पादन शुल्क


 


18)मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास.


महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासासाठी सर्व मंत्रिमंडळाने एकजुटीने काम करावे हीच जनतेची अपेक्षा आहे.


No comments:

Post a Comment