पुणे, दि.26 : पुणे शहरातील वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणारे किलबिल प्रतिष्ठाण व पुणे बार असोसिएशन तर्फे 72 व्या संविधान दिनानिमित्त कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 26 वकीलांचा "संविधान रक्षक पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर कोर्ट येथील पुणे बार असोसिएशनच्या कार्यलयात करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सतीश मुळीक व ॲड.एन. डी. पाटिल उपस्थित होते.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरस्कारार्थी वकीलांची नावे : -
ॲड.सतीश मुळीक, ॲड.सचिन हिंगणेकर, ॲड.योगेश तुपे, ॲड. विकास बाबर, ॲड.हेमंत झंझाड, ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.श्रीकांत अगस्ते, ॲड.अविनाश लष्करे, ॲड.इब्राहिम शेख, ॲड.प्रशांत, ॲड.चांदणे, ॲड.महेश भांडे, ॲड.आनंद धोत्रे , ॲड.संतोष खामकर, ॲड.शीतल भूतड़ा,ॲड.मनोज बिडकर,ॲड.संजय भळगट, ॲड. प्रवीण मोहिते ॲड.ओंकार चव्हाण,ॲड.अशोक डोंगरे,ॲड.सोनल चांडक,ॲड.साधना गलांडे,ॲड.कीर्ति अग्रवाल,ॲड.सुधीर शाह, ॲड. मंगेश लेंडघर,ॲड.विवेक भारगुडे, ॲड.मनोज सिंघानिया.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या कार्यक्रमाला रुग्णसेवक श्री.नयन पुजारी, श्री.उमेश कोकरे, श्री.प्रशांत लांडगे, श्री.राम पाटिल, श्री.साईश शेवाळे, श्री.संतोष अभंग, श्री.शुभम शाह, सौ.पूनम तावरे, श्री.बाळासाहेब तावरे, श्री.संदीप नवले, श्री.प्रदीप देवकुळे, श्री.विजय भोसले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन किलबिल प्रतिष्ठाणचे संस्थापक हर्षल पटवारी यानी केले होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"संविधान दिनानिमित्त कोरोना महामारी काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे वकील मित्र सामाजिक सेवा देण्यासाठी तसेच गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावले अशा वकील बांधवांना संविधान रक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच ज्या ज्या वकील मित्रांनी हा पुरस्कार घेतला अशा सर्व वकील बांधवांचे अभिनंदन करून पुढील काळामध्ये देखील असेच उल्लेखनीय कार्य त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा ..!!व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या." अशी प्रतिक्रिया छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
No comments:
Post a Comment