Tuesday, January 18, 2022

"पुणे शहरात आज कोरोनाबाधितांचा आकडा ६३०० पार; ३,३८१ रुग्ण कोरोनामुक्त, ५ जणांचा मृत्यू"...

 


पुणे, दि. 18 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येची लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


आज  पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने मागील काही दिवसांमधील चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 6,320 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.



पुणे शहरात 38,007 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 3,381 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 5 व्यक्तींचा  मृत्यू झाला. 



मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे व राज्य सरकारने लागू केलेले सर्व निर्बंध पाळणे गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment